महा कनेक्ट न्यूजचे संस्थापक व संपादक.

9975260246
महाराष्ट्र

गोकुळमध्ये २५ पैकी २५ जागा जिंकणार! ऋतुराज पाटील यांचा समविचारी आघाडीच्या विजयाचा दावा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीकडून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह ठरावधारकांनी शक्तिप्रदर्शन केले. सर्व ठरावधारक बंटी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी २५ पैकी २५ उमेदवार निवडून येतील, असा दावा केला.

१८ ऑक्टो, ७:१३ PM│1 वाचक
महाराष्ट्र

इचलकरंजी हादरले ! ९ वीच्या विद्यार्थिनीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने माणगावात घबराट

इचलकरंजी हादरले ! ९ वीच्या विद्यार्थिनीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने माणगावात घबराट माणगांव येथे ९ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घातपाताच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा हत्येचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

१८ ऑक्टो, ७:१३ PM│0 वाचक
महाराष्ट्र

ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू चहा आणि नूडल्समधून विषबाधा झाल्याचा संशय; घटनेने खळबळ

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नगला श्री पदमी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृतांमध्ये महेश, त्यांची पत्नी ललिता आणि त्यांची तीन मुले यांचा समावेश आहे. चहा आणि नूडल्स खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

१८ ऑक्टो, ७:११ PM│0 वाचक
स्टोरीज़

दांडियासाठी कपडे वापरून परत करण्याचा ट्रेंड; छोट्या व्यावसायिकांचे नुकसान!

फॅशनपेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा! दांडिया खेळण्यासाठी नवीन कपडे खरेदी करून ते एकदाच वापरल्यानंतर परत करण्याच्या प्रकारावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अशा वागणुकीमुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे फॅशनसोबत प्रामाणिकपणाही जपणे गरजेचे आहे.

१८ ऑक्टो, ७:०७ PM│0 वाचक
दृष्टिकोन

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय हवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

पाणीटंचाईचा प्रश्न केवळ पावसावर अवलंबून राहून सोडवता येणार नाही. जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभाग यांवर आधारित दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे.

१६ ऑक्टो, १२:३७ AM│2 वाचक
व्यक्तिविशेष

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम: विज्ञान, शिक्षण आणि स्वप्नांना दिशा देणारे व्यक्तिमत्त्व

भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि मेहनतीची जोड द्यावी, हा त्यांच्या जीवनप्रवासातून मिळणारा संदेश आहे.

१६ ऑक्टो, १२:३६ AM│0 वाचक
समाज

अन्नाची नासाडी रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी; गरजूंना मदतीचे आवाहन

जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने अन्नसुरक्षा, कुपोषण निर्मूलन आणि अन्नाची नासाडी रोखण्याचा संदेश महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अन्नाचा योग्य वापर करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी.

१६ ऑक्टो, १२:३५ AM│1 वाचक
महाराष्ट्र

राज्यात भूजल पातळीत घट; पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज

महाराष्ट्रातील अनेक भागांत भूजल पातळी घटल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे

१६ ऑक्टो, १२:३२ AM│1 वाचक
स्टोरीज़

IDBI बँकेची मालकी बदलणार? फेअरफॅक्स कंपनीला 60.72% हिस्सा विकण्यास केंद्राची मंजुरी!

केंद्र सरकारने IDBI बँकेतील सरकार आणि LIC यांचा मिळून 60.72% हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सला विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या व्यवहाराची किंमत ₹52,877 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

१५ ऑक्टो, १०:१५ PM│4 वाचक