IT क्षेत्रात खळबळ! AI मुळे मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय? ६० हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती देण्याची चर्चा!
आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील (AI) गुंतवणूक वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टच्या कर्मचारी कपातीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, ६० हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती देण्याच्या दाव्याची अधिकृत पुष्टी तपासणे आवश्यक आहे.
IT क्षेत्रात खळबळ! AI मुळे मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय? ६० हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती देण्याची चर्चा!
सविस्तर पाहा https://www.instagram.com/p/De--9RgI_Ve/?dlrf=OG94NngydGo0ZjV6
फेसबुक https://www.facebook.com/share/p/1Pr2cLZAaT/?mibextid=wwXIfr

